कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवारसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार शासकीय सुट्टी
आजचा सुविचार :सामाजिक बंध मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ

श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल
श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री
श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
सौ. रुपाली गोपाल ठाकरे - सरपंच - मो. 9209219802 "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा" असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंताचा हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणून वाशिम जिल्हातील मानोरा तालुक्यांतील अजनी या गावाने डोंगराएवढ्या उंचीची कामे करीत विधवा कुप्रथा बंदीचा ठराव घेऊन राज्य पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. अजनी चे सरपंच सौ. रुपाली गोपाल ठाकर यांनी गाव विकासाचे ध्येय स्वीकारले. त्यांचा विश्वास कृतीत आणण्यासाठी ग्रामविकास अधिकारी मा. श्रीकृष्ण पंढरी राऊत , उपसरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने गावाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे.गावातील नागरिकांना उच्चदर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून विविध पुरस्कार मिळविलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान , संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व आर. आर. आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्काराने गावाची राज्य स्तरावर ओळख…
  • member

    सौ. रुपाली रुख्माबाई गोपाल ठाकरे

    सरपंच

  • member

    सौ. सविता ज्ञानेश्वर थरकडे

    उपसरपंच

  • member

    श्री. शरद गोविंदराव शिंदे

    ग्रामपंचायत अधिकारी

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

  • सौ. सविता निर्मलाबाई संजय चिपडे

    सदस्य/सदस्या

  • सौ. चित्रा वनमालाबाई प्रमोद चौधरी

    सदस्य/सदस्या

  • सौ. पुष्पा लक्ष्मीबाई सदाशिव गावंडे

    सदस्य/सदस्या

  • कुसुमबाई तुळसाबाई अंबादास राऊत

    सदस्य/सदस्या

  • सौ. अर्चना ज्योतीबाई गोपाल ठाकरे

    सदस्य/सदस्या

  • श्री. अनंता तुळसाबाई नारायण चौधरी

    ग्रामपंचायत कर्मचारी

  • श्री. रमेश द्वारकाबाई तुळशीराम व्यवहारे

    रोजगार सेवक

  • श्री. सचिन फुला गजाननराव करडे

    संगणक परिचालक

लोकसंख्या माहिती

पुरुष
388
स्त्री
397
एकूण लोकसंख्या
785
अनुसूचित जाती
131
अनुसूचित जमाती
78
भटक्या जमाती
0
इतर मागास वर्ग
576
खुला / इतर
0

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष

१ ते ७ दाखले
एकूण8
मंजूर5
नाकारलेले1
वैयक्तिक सामूहिक रोजगार मागणीचा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
तक्रार नोंदणी
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
विवाह नोंदणी अर्ज
एकूण9
मंजूर0
नाकारलेले0
नागरिक नोंदणी
एकूण0
मंजूर0
फेरफार / नामांतर अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
इमारत बांधकाम परवानगी अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
कार्यवाही0
जॉब कार्ड अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
आपले सरकार नागरिक सेवा सुविधा अर्ज
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0
व्यवसाय ना हरकत प्रमाणपत्र
एकूण0
मंजूर0
नाकारलेले0

अधिक माहिती

गावाबद्दल माहिती

  • ग्रामपंचायत अजनी कारंजा ते मानोरा रोड इंझोरी येथून पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
  • ग्रामपंचायत अजनी ग्रामपंचायत ची स्थापना १९९० या साली झाली.
  • या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
  • ग्रामपंचायत अजनी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

  • ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
  • महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
  • जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
  • ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.

ग्राम पंचायतीचे कार्य

  • ग्रामपंचायत अजनी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
  • ग्रामपंचायत अजनी ने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
  • ग्रामपंचायत अजनी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
  • ग्रामपंचायत अजनी सन २०२३-२४ , मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
  • ग्रामपंचायत अजनी ISO प्रमाणित केलेली आहे

ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)

  • ग्रामपंचायत स्थापना1990
  • एकूण लोकसंख्या785
  • एकूण पुरुष388
  • एकूण महिला397
  • गावाचे भौगेलिक क्षेत्र5 hec
  • एकून खातेदार संख्या
  • एकून कुटुंब संख्या220
  • एकून घर संख्या220
  • एकून शौच्छालय संख्या 220
  • गृह कर
  • पाणी कर
  • एकून खाजगी नळ सख्या 180
  • एकून सार्वजनिक नळ सख्या 0
  • एकून हातपंप0
  • विहीर3
  • टयुबवेल0
  • इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 102
  • सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी
  • एकून शेतकरी संख्या422
  • एकून सिचंन विहिरीची संख्या43
  • एकून गुरांची संख्या245
  • एकून गोठयांची संख्या0
  • बचत गट संख्या11
  • अंगणवाडी 1
  • खाजगी शाळा संख्या 0
  • जिल्हा परिषद शाळा संख्या 1
  • एकून गोबर गॅस संख्या 0
  • एकून गॅस जोडणी संख्या150
  • एकून विद्युत पोल संख्या21
  • प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 0
  • प्रवासी निवारा0
  • ग्राम पंचायत कर्मचारी1
  • संगणक परिचालक1
  • ग्राम रोजगार सेवक1
  • महिला बचत गट संस्था11
  • समाज मंदिर 1
  • हनुमान मंदिर1
  • पशुवैधाकिय दवाखाना0
  • पोस्ट आफिस0

गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय अजनीपंचायत समिती : मानोरा , जिल्हा : वाशीम ग्राम पंचायत कार्यालय अजनी स्वतः1459922274127-